Showing posts with label श्रीमहाराज उवाच. Show all posts
Showing posts with label श्रीमहाराज उवाच. Show all posts

30 May 2025

 📿 ।। श्रीमहाराज उवाच ।। 📿

"नामापरते दुसरे सत्य नाही हे समजावे. याच जन्मात हे नाम शांतीचा आणि समाधानाचा ठेवा मिळवून देईल."


श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात की,

"नामस्मरणापेक्षा दुसरे कोणतेही शाश्वत आणि खरं साधन नाही. हा नामजपच या जन्मात आपल्याला खरी शांती आणि समाधान देईल."
नामस्मरणातच परम सत्य आहे, आणि त्याच्यातच आपले जीवनध्येय आहे.


"Understand that there is no truth greater than the Divine Name. In this very life, chanting this Name will bring you true peace and fulfillment."

Only the Name of God is the ultimate truth, and by embracing it, one can attain deep inner peace and contentment even in this lifetime.


🙏🌿 ।। श्रीराम समर्थ ।। 🌿🙏