26 Feb 2025

 🌸❗श्रीराम समर्थ❗🌸


    अमृतधारा - १३७


मी नामस्मरण करणार्‍याच्या अगदी जवळ आहे.


जगाच्या बाहेरच्या गोष्टी कशाही असू द्या, मी अंतर्यामी तुमचा आहे असे समजा.


मी तुमच्याजवळ आहे हे नक्की समजा. तुमच्याजवळ जितका आहे तितका कोणाच्या जवळ नाही. 


तुमचे (निवृत्त व्यक्तिंचे) सर्व झाले आहे. आता आठवण होईल तेव्हा "नाम घ्या" स्वस्थ बसा व मनाची शांती राखा.


मला निस्वार्थीपणाने जे आवडते ते भगवंताला आवडेलच. 


भगवंताला आवडेल असे वागणे हाच परमार्थ.


आशीर्वाद.

🌹🌹🌹

No comments: