💧❗श्रीराम समर्थ❗💧
अमृतधारा - ८८
जो विकारांचा दास होतो तो मनुष्य नव्हे. दुसर्याचे दोष पाहू नका. लोभ, मोह, द्वेष, मत्सराला बळी पडू नये.
मनुष्य म्हणून मेला तो सत्पुरूषच झाला.
भगवंताला कळकळीने प्रेम मागूया.
नामाचे प्रेम येण्यास दोन गोष्टी कराव्या.
१) सर्वत्र परमात्मा आहे असे म्हटल्यावर चांगले वाईट दिसणार नाही.
२) "मी भगवंताचा आहे तसे जग भगवंताचे आहे" ही वृत्ती पाहिजे. त्याला अंतकरण शुध्द पाहिजे.
अखंड नामात राहावे. नाम तेथे राम खास राहील.
आशीर्वाद
No comments:
Post a Comment