27 Jan 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


    अमृतधारा - १०७


प्रपंच गोधडीसारखा आहे. त्यात ठीक असे कुठेच ऐकू येत नाही. 


प्रपंचात अनुसंधान राखता येईल का नाही ते पहावे. प्रपंच होतोच आहे, आपण तो करत नाही. 


धर्मकृत्यामध्ये बायको हाताला हात लावते तसा प्रपंचाला आपला हात आहे. 


भगवंताला न विसरता जो प्रपंच करतो तो खरा शहाणा. 


प्रपंच सोडणे कठीण आहे. तो करताना नाम मात्र कसल्याही परिस्थितीत  सोडू नये.


आशीर्वाद.

No comments: