🍁💧श्रीराम समर्थ💧🍁
अमृतधारा - ७६
दुःखाची कारणे अनेक पण दुःख एकच आहे. कोणतीच वस्तु दुःखरूप नाही.
एकाला जी गोष्ट दुःखरूप ती गोष्ट दुसर्याला सुखरूप असते.
दुःख एक व त्याला उपाय एकच. ज्याच्याजवळ दुःख नाही त्याचे स्मरण करणे.
आनंदरूप, दुःखरहित परमात्मा जेथे असेल तेथे दुःख नाही.
दिव्याजवळ अंधार नाही.
आशीर्वाद.
No comments:
Post a Comment